नवी मुंबई: महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री नाही असे मला वाटतच नाही, असे जाहीर विधान केले. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की, मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही. या कार्यक्रमात नेमके काय म्हणाले फडणवीस बघा संपूर्ण व्हिडिओ…..
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1447821201905106946?s=20