नाशिक – उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/298085585133050/