नाशिक – भाजप नेते किरीट सौमय्या आज नाशिकमध्ये आहे. त्यांनी कालच पालकमंत्री छगन भुजबळ यांची बेनामी मिळकत व आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरची पाहणी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी आता संवाद साधत आहे. बघा त्यांची भाजप कार्यालयात सुरु असलेली लाईव्ह पत्रकार परिषद
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/244572920910958/
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/244572920910958/