गुरूवार, जुलै 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालमत्ता खरेदी करणा-यांना धक्का….रेडी रेकनर दरात मोठी वाढ, आता नाशिकसह या शहरात असे असेल दर

by Gautam Sancheti
एप्रिल 1, 2025 | 7:21 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled


मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून त्याचा मोठा फटका मालमत्ता खरेदी करणा-यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात ५.९५ (मुंबई वगळता) एवढी वाढ केली आहे. तर ग्रामीण भागात ३.३६ वाढ करण्यात आली आहे.

२०१७-१८ साली वार्षिक रेडी रेकनगर दर तयार करण्यात आले होते. त्यानंतर सलग दोन वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रात मंदीचा विचार करुन २०१८-१९ व २०१९-२० साठी दर पूर्वीचे कायम ठेवण्यात आला होता. यानंतर कोरोना संकटामुळे हे दर कमी प्रमाणात वाढवण्यात आले होते. ते पुढे २०२२-२३ मध्ये वाढविण्यात आले. त्यानंतर हेच दर २०२४-२५ मध्ये कायम ठेवण्यात आले. आता २०२५-२६ मध्ये हे दर वाढवण्यात आले आहे.

Screenshot 20250401 062515 Facebook
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईतील दादर चौपाटी परिसरात विशेष स्वच्छता मोहिम…६०० विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी केला १ टन कचरा संकलित

Next Post

चैनस्नॅचरांचा शहरात धुमाकूळ…वेगवेगळया ठिकाणी तीन घटना, दोन लाखाचे दागिने केले लंपास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime11

चैनस्नॅचरांचा शहरात धुमाकूळ…वेगवेगळया ठिकाणी तीन घटना, दोन लाखाचे दागिने केले लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या,गुरुवार, २४ जुलैचे राशिभविष्य

जुलै 23, 2025
Screenshot 20250723 202955 Collage Maker GridArt

संजय राऊतांनी सरन्यायाधीश गवई यांना पाठवले नरकातील स्वर्ग पुस्तक….

जुलै 23, 2025
IMG 20250723 WA0286 1

नाशिक जिल्हा परिषदेतील या विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती

जुलै 23, 2025
election 1

बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व इतके लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार…

जुलै 23, 2025
rain1

राज्यात या भागात २५-२६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज…नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जुलै 23, 2025
election11

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक…निवडणूक आयोगाने सुरू केली प्रक्रिया

जुलै 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011