मुंबई – बीग बॉस ओटीटीचा व्हिडिओ सादर झाला असून प्रेक्षकांना यातून अनेक संदेश देण्यात आले आहेत. मै टेंपरेचर बढाने आ रहीं हू या टॅगलाईन खाली हा व्हिडिओ सादर करण्यात आला आहे. या शो मध्ये कुठल्या अभिनेत्री किंवा सेलिब्रेटी असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या व्हिडिओद्वारे एक मोठी अभिनेत्री त्यात सहभागी होणार असल्याचा संदेश देण्यात येत आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/justvoot/status/1424024049458372610