गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यू…कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदतीचे शासनाचे पत्र

by India Darpan
सप्टेंबर 15, 2024 | 12:00 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240914 WA0464 1

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संगीता शिवाजी वर्पे यांच्या कुटुंबीयांची महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदतीचे शासन पत्र सोपवले.

पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून या परिसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबाबत करावयाच्या उपाय योजनांबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या. शिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी दिली. याची गांभीर्यपूर्वक दखल घेवून वन विभागाने ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत बिबट्यांचा शोध घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी दिल्या.

याप्रसंगी वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, संगमनेर उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आनंदी वार्ता समजेल, जाणून घ्या, रविवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन

Next Post
dhankhad in varsha3 1068x712 1

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011