बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2021 | 11:25 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211029 WA0120

नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री सर्वसाधारण साडेअकरा वाजेच्या सुमारास मौजे नाशिक शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी गावाच्या अलीकडे असलेल्या आणि नाशिक शहराच्या पुढे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच तातडीने नाशिक वन विभागाच्या पथक पोहोचले आणि बिबट्याला रेस्क्यू केले. तातडीने रोपवाटिकेत दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. मात्र तोंडाला जबर मार लागल्याने उपचार सुरु करण्याआधीच बिबट्या मृत झाला. अंदाजे ६ वर्षे वयाचा नर हा बिबट्या मृत्यू पावल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पोस्टमार्टम करून घेण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली
अजूनही बिबट्याची दहशत
गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे विशेष करून नाशिक इगतपुरी दिंडोरी निफाड सिन्नर या परिसरात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. यातील काही बिबट्याना जेरबंद करण्यात आले आहे. तर अजूनही काही बिबट्याचा या पद्धतीप्रमाणे वावर हा सुरू आहे. यांच्या मुक्त संचार यामुळे नागरिकांमध्ये अजूनही बिबट्याची दहशत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवाब मलिक: “पिक्चर अभी बाकी है”, “हिवाळी अधिवेशन गाजवणार आणि पुरावेही देणार”…

Next Post

इगतपुरी – १५ दिवसांपासून चकवा देणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

India Darpan

Next Post
IMG 20211029 WA0121 e1635487223167

इगतपुरी - १५ दिवसांपासून चकवा देणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011