नाशिक – नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त दीपक पांडेय् यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या भूमाफिया ही शॉर्टफिल्म आज पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर साहेब व सौ पद्मा वाडकर यांच्या हस्ते रिलीज करण्यात आली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात यासाठी कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी निर्माता योगेश कमोद, दिग्दर्शक समीर रहाणे, पटकथा व संवाद कांचन राहणे, यासह या फिल्मचे कलाकार उपस्थितीत होते.
– योगेश कमोद – निर्माता
– समीर रहाणे – दिग्दर्शक
– कांचन रहाणे – पटकथा, संवाद व संचालिका, एस के फिल्म
– सुहाता कमोद – संचालिका, एस के फिल्म
– पं.धनंजय धुमाळ – संगीत दिग्दर्शक /पार्श्वसंगीत
– संतोष वाटपाडे – गीतकार
– उमेश गायकवाड – गायक
– महेश कावळे – संकलन
– आदित्य पवार – रंगभूषा
– सचिन शिंदे – नृत्य दिग्दर्शन
– हेमंत देशपांडे – कलाकार
– हेमंत गव्हाणे- कलाकार
– सोनू अहिरे – कलाकार
– उल्हास गोवर्धने – कलाकार
– गीतांजली घोरपडे – कलाकार
– प्रथमेश देशपांडे – कलाकार
– युवराज भोसले – कलाकार
-. निलेश घुमरे – सहदिग्दर्शन
– संदेश भट्टड – सह छायांकन
– भास्कर पवार – स्थीर चित्रण
– समीर बोंदर्डे – स्थीर चित्रण
– नंदकुमार मोरे – हवाई चित्रण
– .किशोर देवरे – प्रकाश योजना
– अभिजीत शर्मा – वादक
– विजय धुमाळ – वादक
– परिणीता धुमाळ – वादक
– गोरखनाथ धुमाळ – मिक्सींग व मास्टरिंग
– प्रकाश पोटींदे – सहकलाकार
– आतिक खान – सहकलाकार
– मोहसिन मनियार, जुनेद शेख – विशेष सहकार्य
– मोलाचे मार्गदर्शन – संतोष कमोद, संचालक, वेध न्यूज
– राहुल लुटे (शौर्य मोटर्स) – सहकार्य
– सचिन बोधले – सहकार्य
– प्रशांत शिंदे – सहकार्य
-.प्रशांत देशपांडे – सहकार्य
– 18 क्लब,- संतोष कान्हे, सचिन बोरसे, गोकुळ आवारे, संतोष चंद्रात्रे आणि योगेश कमोद