मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांना काल मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले. त्यानंतर ते आज नाशिकला आले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/433594958079454/