नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म येथून बोलत असल्याचे सांगत अनेकांना गंडविणाऱ्या तोतयास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या भामट्याचे नाव महेंद्र पाटील (वय ४६, टकले नगर, पंचवटी) असे आहे. याप्रकरणातील एक ऑडिओ क्लीप पोलिसांनी उघड केली आहे. ती अशी
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011