बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जहां नहीं चैना वहां नहीं म्हणत छगन भुजबळांनी दिले अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत…नागपुरातून थेट नाशिकला रवाना

डिसेंबर 16, 2024 | 3:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
bhujbal 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप आहे. आज या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी जहां नही चैना वहां नही…असे म्हणत नाराजी व्यक्त करुन अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत दिले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नागपूर अधिवेशनात न थांबण्याचाही निर्णय घेतला असून दुखावलेले भुजबळ नाशिकला येणार आहे. गुरुवारी ते सकाळी ९.३० वाजता भुजबळ फार्म कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे.

यावेळी मंत्रिमंडळात नाव का आलं नाही. यावर बोलतांना ते म्हणाले की, ७-८ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचे प्रपोजल पक्षाकडून दिले होते. पण, मी हा प्रस्ताव नाकारला. कारण मला राज्यसभेवर जायचं नाही. मागच्यावेळी मी म्हणालो होतो. तेव्हा ते ठिक होते. पण, मी आताच निवडून आलो. लगेच राज्यसभेवर जाणं मला मान्य नाही. कारण मी आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी तो विश्वासघात ठरेल. माझे मतदार रागवणार नाहीत. पण, त्यांच्याशी मी प्रतारणा करु शकत नाही. असेही त्यांनी सांगितले.

याअगोदर त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी ते म्हणाले मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय ? काय फरक पडतो. मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ कधी संपले नाही असे सांगत त्यांनी हो मी नाराज असल्याचे सांगितले. अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, मला ते गरजेचे वाटले नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मला का घेतलं नाही ते त्यांना विचारा. मी मतदार संघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेईल असेही ते म्हणाले.

तर दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यात छत्रपती संभाजी नगर – नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे आज रास्ता रोको करण्यात आला. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला. कालही नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी टायर जाळत निषेध व्यक्त केला. भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतले नाही याचे स्पष्टीकरण अद्यापही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे ही खदखद वाढत असून त्यामुळे ठिकठिकाणी भुजबळ समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी खासदारांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवावा…या संघटनेची मागणी

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
mpsc11

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011