काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खा. राहुल गांधी मुलांबरोबर धावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारत जोडो यात्रा तेलंगणात आहे. रविवारी गोलापल्ली जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात झाली. या दरम्यान राहुल गांधी मुलांबरोबर धावताना दिसले. या व्हिडीओमध्ये काँग्रेस कार्यकर्तेही धावताना दिसत आहेत.
https://twitter.com/bharatjodo/status/1586549749809033217?s=20&t=3KjL9N2zJMpkb7mkg0PD1g%5B/embed%5D