गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – सैन्य दलाकडून मिळालेल्या रणगाड्यावर साडेसातशे दीप प्रज्वलित करुन विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी

by India Darpan
नोव्हेंबर 4, 2021 | 9:53 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211104 WA0444

नाशिक – भोसला मिलिटरी कॉलेजला सैन्य दलाकडून मिळालेल्या रण गाड्यावर साडेसातशे दीप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांनी शहीद जवानांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करत दिवाळी साजरी केली. पन्नास वर्षांपूर्वी १९७१ मध्ये झालेल्या युद्धात प्राप्त विजयाचे स्मरण केले, आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधत देशाप्रती निष्ठावान राहण्याचा संकल्प केला.

एनडीए प्रिपरेशन बॅचचे विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आली असल्यामुळे होस्टेल मधून दिवाळीची सुट्टी देण्यात आलेली नाही. या विद्यार्थ्यांना घरी असल्यासारखे वातावरण तयार व्हावे, होम अवे फ्रॉम होम ही भावना तयार व्हावी आणि अभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित व्हावे या हेतूने दिवाळीचे तीन चार दिवस दररोज एका स्टाफ मेंबरने सहकुटुंब विद्यार्थ्यां समवेत वेळ घालवावा आणि रात्रीचे जेवण करावे अशी योजना राबविण्यात येत आहे. आज सायंकाळी या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य याप्रसंगी सहकुटुंब उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपा तर्फे देशभर ८२ तीर्थक्षेत्रात बुधवारी कार्यक्रम; केदारनाथला पंतप्रधान तर राज्यात असे आहे कार्यक्रम

Next Post

JioPhone Next चा EMI चुकल्यास काय होईल?

India Darpan

Next Post

JioPhone Next चा EMI चुकल्यास काय होईल?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011