आजचे राशीभविष्य – २७ ऑगस्ट २०२१
मेष – वातावरण बदलाचा त्रास सांभाळा
वृषभ – कौटुंबिक प्रोत्साहन मिळेल
मिथुन- अडचणींची तीव्रता कमी होईल
कर्क – अति धाडस टाळा
सिंह- टोकाची भूमिका नको
कन्या- अनावश्यक सार्वजनिक संबंध टाळा
तूळ – फक्त ऐकलेल्या माहितीवर व्यक्त होऊ नये
वृश्चिक- अंदाज घेऊन बोला
धनु – ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल
मकर – कौटुंबिक सुसंवाद राखा
कुंभ – आर्थिक जबाबदारी पार पडेल
मीन – ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल
आजचा राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा आहे.
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484