आजचे राशीभविष्य -३० ऑगस्ट २०२१
मेष – काखेत कळसा गावाला वळसा
वृषभ – मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा
मिथुन – गोंधळाच्या मनस्थितीत मोठे निर्णय नको
कर्क – भावना व व्यवहार यात फरक असावा
सिंह – शब्द जपून वापरा
कन्या – हा बैल मुझे मार स्थिती टाळा
तूळ – झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा
वृश्चिक – जुने काम मार्गी लागेल
धनु – ज्येष्ठांची काळजी आवश्यक
मकर – व्यवसायिक सय्यम गरजेचा
कुंभ – फायद्याचा सौदा होईल
मीन – भावनांचे गणित बसवा
आजचा राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ आहे.
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484