गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुबई येथील भारत मार्ट प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर…अशी आहे रचना

by India Darpan
ऑक्टोबर 7, 2024 | 11:57 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
bharatmart 1Z3BR

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन झायेद अल नह्यान यांच्या सहअध्यक्षतेखाली आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत भारत-युएई उच्च स्तरीय संयुक्त कृतीदलाची 12 वी बैठक पार पडली. भारत मार्ट प्रकल्पाच्या उभारणीच्या कामातील प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

भारत मार्ट प्रकल्पाची रचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएई भेटीदरम्यान, त्यांनी आणि दुबईचे राज्यकर्ते, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी दुबई येथील जबेल अली फ्री ट्रेड झोन येथे 14 फेब्रुवारी 2024 रोजी भारत मार्ट प्रकल्पाची पायाभरणी केली होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यावेळी, जबेल अली बंदराचे धोरणात्मक स्थान आणि लॉजिस्टिक्सची क्षमता यांचा वापर करून भारत मार्ट भारत-युएई द्विपक्षीय व्यापार भरभराटीला आणेल आणि भारतातून जगाला होणाऱ्या निर्यातीला मोठी चालना मिळेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. भारत मार्टच्या विहित जागी उभारणीचे काम सुरु झाले असून किरकोळ विक्री दुकाने तसेच गोदामे यांच्या लेआउटच्या आखणीचे काम वेगाने पुढे जात आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे राज्यकर्ते, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम. युएईमधील डीपी वर्ल्ड या प्रमुख लॉजिस्टिक्स कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेले भारत मार्ट, भारतीय व्यापारी, निर्यातदार तसेच उत्पादकांना मध्य-पूर्व, आफ्रिका आणि युरेशियातील बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्याची सोय करून देईल अशी या मार्टची संकल्पना आहे. या मार्टमध्ये फ्री झोन आणि मुख्य भूमीवर किरकोळ दुकाने असतील तसेच येथे व्यवसाय करणाऱ्या भारतीय कंपन्यांना डीपीवर्ल्डच्या जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स सेवा वापरता येतील. हा प्रकल्प 2026 मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. आतापर्यंत 1 लाख चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या 1400 दुकानांसाठी डीपी वर्ल्डकडे आतापर्यंत 9000 ईओएलएस सादर झाले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलवाद संबंधी आढावा बैठक…हे झाले निर्णय़

Next Post

आरोग्यमंत्र्यांच्या एका फोनवरून रक्तपेढीला बेकायदेशीर पद्धतीने मान्यता…रोहित पवार यांचा आरोप

Next Post
rohit pawar

आरोग्यमंत्र्यांच्या एका फोनवरून रक्तपेढीला बेकायदेशीर पद्धतीने मान्यता…रोहित पवार यांचा आरोप

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011