भगत सिंहांची फाशी गांधीजींनी का रोखली नाही? असा प्रश्न उपस्थित करून भगत सिंहांच्या विरोधात गांधींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात सातत्यानं केला जातो. गांधी विचारांच्या मारेकरी असलेल्या प्रवृत्ती गांधींविरुद्ध खोटी माहिती प्रसारित करून त्यांचे चारित्र्यहनन करत असतात. भगत सिंहांच्या फाशीसंदर्भात नेमकी काय वस्तुस्थिती आहे?
(या व्हिडिओतील विचार हे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचे आहेत. त्यांच्या मताशी इंडिया दर्पण सहमत असेलच असे नाही)