गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बेस्ट कामगारांना मिळणार एवढी वेतनवाढ; शुक्रवारी बोनसही जमा होणार

by India Darpan
ऑक्टोबर 19, 2022 | 5:51 pm
in राज्य
0
Best Buses

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेस्ट कामगारांसाठीच्या वेतन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार असून दिवाळीचा बोनस २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके व सरचिटणीस गजानन नागे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बेस्ट कामगारांसाठीचा २०१६ ते २१ चा करार नुकताच करण्यात आला असून त्यानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीही बेस्ट कामगारांना लागू झाल्या आहेत. नव्या वेतनाची थकबाकी कामगारांना देण्यात येणार आहे.

या करारावर कामगार संघातर्फे अध्यक्ष श्री.गणेश हाके, सरचिटणीस श्री. गजानन नागे तर बेस्ट प्रशासनातर्फे महाव्यवस्थापक श्री.लोकेश चंद्र, व्यवस्थापक श्री.रवींद्र शेट्टी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावर्षीच्या दिवाळीसाठीचा बोनस शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याचे बेस्ट प्रशासनाने मान्य केले, असेही श्री.हाके यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Best Employee Salary Increment Diwali Bonus

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खाजगी प्रवासी वाहने मनमानी भाडे आकारताय? तातडीने येथे तक्रार करा

Next Post

तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत मंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

India Darpan

Next Post
140x570 1

तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत मंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011