गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अखेर त्या अभिनेत्रीची मृत्यूशी झुंज अपयशी; वयाच्या २४व्या वर्षी निधन

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 20, 2022 | 3:31 pm
in मनोरंजन
0
Aindrila Sharma

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बांग्ला चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा हिचे निधन झाले. तिचे वय अवघे २४ वर्षे होते. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीच्या डोक्यात रक्ताची गुठळी झाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री तिचे ऑपरेशन झाले आणि तेव्हापासून ती कोमात व्हेंटिलेटरवर होती. आज दुपारी एकच्या सुमारास या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

अभिनय क्षेत्रात स्टार किड्सना देखील संघर्ष करावा लागतो. त्यांचे कर्तृत्व दिसल्याशिवाय चाहते त्यांना स्वीकारत नाही. हे वास्तव आहे. तर या क्षेत्राच्या बाहेरून आलेल्या नवख्या कलाकारांच्या संघर्षाबद्दल आपण काय बोलणार. रोज पदरी पडणारी निराशा घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी उत्साहाने काम सुरू करणं याला जिगर लागते. अगदी असाच संघर्ष प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अँड्रीला शर्मा हिने केला आहे. असेच या क्षेत्रात नाव मिळवणारी खूप संघर्षाने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले. मात्र करिअरच्या उत्कर्षावर असताना तिचा मृत्यूशी संषर्ष सुरु आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोलकाता रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला सीपीआर देण्यात आला. तरीही तिची प्रकृती खूपच नाजूक होती.

अभिनेत्री अँड्रीला हिला १ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला इंट्राक्रॅनियल हॅम्रेज झाले होते, त्यानंतर मेंदूच्या डाव्या भागात फ्रंटोटेम्पोरोपॅरिएटल डी-कंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करावी लागली होती. एका वृत्तानुसार, अँड्रीलाच्या नवीन सीटी स्कॅन अहवालात तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचं दिसून आलं. जिथं तिचं ऑपरेशन झालं होतं, त्याच भागात गाठी आल्या असून डॉक्टरांनी त्या कमी करण्यासाठी नवीन औषधं दिली. परंतु तिचा संसर्ग धोकादायक स्थितीत पोहोचला. त्यातच तिला हृदयविकाराचे अनेक झटके आले. प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं.

तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सब्यसाची चौधरीने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. त्याने केलेल्या पोस्टवर “मी हे इथे लिहीन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज ती वेळ आली आहे. अँड्रिलासाठी प्रार्थना करा. काही तरी चमत्कार होवो आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा. ती खूप अडचणींविरुद्ध लढत आहे,” असं सब्यसाचीने लिहिले. परंबरता चॅटर्जी, जीतू कमल, पौसाली बॅनर्जी, अनिंद्य चॅटर्जी, सुदिप्ता चक्रवर्ती आणि गौरब रॉय चौधरी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अँड्रिलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा पाठवल्या. मात्र, तिची झुंज अपयशी ठरली.

View this post on Instagram

A post shared by Aindrila Sharma (@aindrila.sharma)

Bengali Actress Andrila Sharma death Today
Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारने स्टील उद्योगासंदर्भात घेतला हा मोठा निर्णय

Next Post

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची ५ वेळा मागितली होती’, भाजप प्रवक्ता बरळला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
Next Post
FP5sCKnXIAIh Bk

'छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची ५ वेळा मागितली होती', भाजप प्रवक्ता बरळला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011