शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला इतक्या दिवसाची पोलिस कोठडी

by India Darpan
जानेवारी 1, 2025 | 12:30 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 53


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केज न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. काल रात्री उशीरा त्याला न्यायालयात आणण्यात आले. यानंतर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने कोठडीचा निर्णय दिला. कराड पुण्यात मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. तीन आठवड्यांपासून तो फरार होता. सीआयडीकडून आता त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन २३ दिवस उलटले आहे. या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जाणार आहे.

रात्री उशीरा केज कोर्टात कराडला हजर केल्यानंतर कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे. त्याचा ठावठिकाणा माहिती करायचा आहे. कराड आणि घुले यांच्यात काय संभाषण झाले. दोघांमध्ये काय संबध आहेत. घुले हा कराडच्या सांगण्यावरुन खंडणी व इतर कामे करत होता का. याचा तपास करायचा असल्याने कराडच्या कोठडीची विनंती सीआयडीकडून करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी
शरण येण्याअगोदर वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ शेअर करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना अटक करावी, फाशी द्यावी राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी असेही त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.

हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करते का हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

करदात्यांसाठी दिलासा! आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली…

Next Post

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयांचे नवीन जागेत स्थलांतर…

Next Post
gov e1709314682226

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयांचे नवीन जागेत स्थलांतर…

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011