रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारमध्ये महिलेवर तिघांचा लैंगिक अत्याचार… बीडमधील धक्कादायक प्रकार…

by India Darpan
ऑगस्ट 7, 2023 | 6:47 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड ,नांदेड सारख्या शहर आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये महिलांवरील अत्याचाराची घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. धावत्या कारमध्ये एका महिलेवर तिच्या प्रियकरासह तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियकरासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेवर उपचार सुरू
बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेच्या पतीचे कोरोनात निधन झाले. यानंतर गेल्या वर्षभरापासून त्या महिलेचे एका व्यक्तीबरोबर प्रेमाचे संबंध होते. तसेच वर्षभरापासून हे दोघेही एकत्र राहत होते. मात्र पीडित महिला रस्त्यावरून येत असताना एका कारमध्ये तिच्या प्रियकराने व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी महिलेस कारमध्ये बळजबरीने बसवून भरधाव वेगाने कार मांजरसुब्याच्या दिशेने नेली. बीड ते मांजरसुंबा या दरम्यान प्रियकरासोबत असणाऱ्या दोन नराधमांनी महिलेला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग केला. यानंतर वाटेत प्रियकराच्या पत्नीने सुद्धा पीडित महिलेला मारहाण केली. यामध्ये पिडीत महिला जखमी झाली असून महिलेवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीवरून प्रियकरासह अन्य दोघे व एका महिलेवर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

भडगावच्या प्रकाराचा सर्वत्र निषेध
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या गोंडगाव येथे आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी,त्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा,अशी मागणी होत आहे. तसेच ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात यावी आणि मुलीच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत शासनाने करावी, या मागणीसाठी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बंदचे आवाहन केले होते, या बंदला चांगला प्रतिसाद लाभला.

beed crime women sexual abuse in car

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकाचवेळी तब्बल ६०० जावयांना लावले वाण… धोंड्याचा आगळावेगळा सोहळा… शिजवले चक्क एवढे पुरण… सर्वत्र चर्चा

Next Post

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटणार? पालकमंत्री लोढा म्हणाले…

Next Post
mangal prabhat lodha

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटणार? पालकमंत्री लोढा म्हणाले...

ताज्या बातम्या

ajit pawar11

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…७ आमदारांनी सोडली साथ

जून 1, 2025
nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011