मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून ‘बाटू’ विद्यापीठाचा आढावा

by India Darpan
फेब्रुवारी 27, 2025 | 6:48 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
DBATU 01 4 1024x558 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी २५ फेब्रुवारी रोजी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन मुंबई येथे आढावा घेतला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी यावेळी विद्यापीठासंदर्भात सादरीकरण केले.

यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठातील पायाभूत सुविधांचा विकास, परदेशी भाषा शिक्षणास प्रोत्साहन, परदेशी विद्यापीठांशी सहकार्य, विविध प्रवर्गांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी, वसतिगृह सुविधा, शाळांशी सहकार्य, कौशल्य विकास, क्रीडा सुविधांचा विकास, ‘स्वच्छ भारत अभियान’ व ‘विकसित भारत’ उपक्रमांमध्ये विद्यापीठाचा सहभाग आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. डब्ल्यु. किवळेकर, अधिष्ठाता शैक्षणिक विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. एस. एल. नलबलवार, अधिष्ठाता संशोधन व विकास डॉ. एस. एम. पोरे, विशेष कार्य अधिकारी, संलग्निकरण डॉ. एच. एस. जोशी, परिक्षा नियंत्रक डॉ. एन. एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी सावधानता बाळगावी, जाणून घ्या, गुरुवार, २७ फेब्रुवारीचे राशिभविष्य

Next Post

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

India Darpan

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

ताज्या बातम्या

Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
trump 1

१२ दिवसाचे युध्द संपले….डोनाल्ड ट्रंपने केली इराण – इस्त्रायलमध्ये सीजफायरची घोषणा

जून 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011