शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्र सरकारने बासमती तांदळाबाबत घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय….

by India Darpan
सप्टेंबर 14, 2024 | 4:25 pm
in संमिश्र वार्ता
0
rice rate

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील एक प्रमुख जीआय तांदूळचा प्रकार असणाऱ्या बासमती तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारने या तांदळाच्या निर्यातीवरील किमान दर (फ्लोअर प्राईस) काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सद्य काळात सुरू असलेल्या व्यापारविषयक चिंता आणि तांदळाची पुरेशी देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन, भारत सरकारने आता बासमती तांदळाच्या निर्यातीवरील किमान दर पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बासमती तांदळाची कोणतीही अवास्तव किंमत टाळण्यासाठी आणि निर्यात पद्धतींमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) निर्यात करारांचे बारकाईने निरीक्षण करणार आहे.

तांदळाच्या अपुऱ्या देशांतर्गत पुरवठ्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देशात वाढत्या तांदळाच्या किमतींना प्रतिसाद म्हणून तसेच गैर-बासमती पांढऱ्या तांदळावर निर्यात बंदी लक्षात घेता, निर्यातीदरम्यान गैर बासमती तांदुळाला बासमती तांदूळ म्हणून पाठवण्यासंबंधी कोणत्याही संभाव्य चुकीच्या वर्गीकरणाला आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनेच्या रुपात ऑगस्ट 2023 मध्ये 1,200 अमेरिकी डॉलर प्रति मेट्रिक टन, इतकी किमान किंमत लागू करण्यात आली होती. विविध व्यापारी संस्था आणि भागधारकांच्या विनंतीवरून, सरकारने ऑक्टोबर, 2023 मध्ये किमान किमतीला तर्कसंगत बनवत 950 अमेरिकी डॉलर प्रति मेट्रिक टन केले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण ‘दीपज्योती’ असे केले…(बघा व्हिडिओ)

Next Post

पार्क केलेल्या अ‍ॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून चार मोटासायकली चोरीला

Next Post
crime112

पार्क केलेल्या अ‍ॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून चार मोटासायकली चोरीला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011