विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रत्येक महिना सुरू झाला की अनेकांच्या नजरा जातात त्या कॅलेंडरवर. त्यातही बँका कधी सुरू आहेत आणि कधी बंद आहेत हे जाणून घेतले जाते. कारण, पैशाशिवाय काहीच चालत नाही. म्हणूनच सुट्या नक्की कधी आहेत, हे कळाले तर आर्थिक नियोजन करणेही सोपे जाते. यासाठीच आपण मे महिन्यात बँकांना किती दिवस सुट्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. रिझर्व्ह बँकेने या सुट्या जाहिर केल्या असून त्या अशा
१ मे – शनिवार – महाराष्ट्र दिन व कामगार दिन
२ मे – रविवार – साप्ताहिक सुटी
८ मे – दुसरा शनिवार
९ मे – रविवार – साप्ताहिक सुटी
१३ मे – गुरुवार – ईद
१४ मे – शुक्रवार -परशुराम जयंती, ईद, अक्षय तृतीया
१६ मे – रविवार – साप्ताहिक सुटी
२२ मे – चौथा शनिवार
२३ मे – साप्ताहिक सुटी
२६ मे – बैद्ध पौर्णिमा
३० मे – रविवार – साप्ताहिक सुटी