मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – जुलै महिना आता सुरू होणार आहे. जुलैमध्ये बँकांचे कामकाज किती दिवस सुरू राहील आणि कोणत्या दिवशी सुट्टी असेल याची माहिती असणे बँक ग्राहकांना आवश्यक ठरते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक सणांमुळे जुलै महिन्यात सुट्टी असेल. बँक कर्मचार्यांव्यतिरिक्त, इतर नागरिकांचे डोळे देखील बँकेच्या सुट्टीवर असतात, कारण बँकेच्या सुट्टीमुळे बहुतेक नागरिकांचे आर्थिक व्यवहार प्रभावित होतात. येथे जुलै 2022 मध्ये येणाऱ्या सार्वजनिक आणि बँक सुट्ट्यांची यादी तयार केली आहे.
जुलै महिन्यात देशाच्या विविध भागात अनेक सण साजरे केले जातात. जुलै 2022 मध्ये साजरे होणारे सण खाली सूचीबद्ध आहेत –
जुलैमधील बँक सुटीचे दिवस असे
– 1 जुलै 2022-शुक्रवार-रथयात्रा- ओडिशा
– 5 जुलै 2022-मंगळवार- गुरु हरगोविंद जयंती- जम्मू-काश्मीर
– 6 जुलै 2022 – बुधवार – MHIP डे – मिझोरम
– 7 जुलै 2022-गुरुवार-खारची पूजा-त्रिपुरा
– 9 जुलै 2022-शनिवार-ईद-उल-अधा-सर्व राज्ये
– 11 जुलै 2022-सोमवार-ईद-उल-अजाह-सर्व राज्ये
– 13 जुलै 2022-बुधवार-शहीद दिन-जम्मू आणि काश्मीर तसेच भानू जयंती-सिक्कीम
– 14 जुलै 2022-गुरुवार-बेन दीन कलाम-मेघालय
– 16 जुलै 2022-शनिवार-हरेला-उत्तराखंड
– 17 जुलै 2022-रविवार-यू तिरोत सिंग डे-मेघालय
– 23 जुलै 2022 – शनिवार – 4था शनिवार सर्व राज्ये
– 26 जुलै 2021-मंगळवार-केर पूजा-त्रिपुरा
-31 जुलै २०२२ – रविवार – हरियाली तीज – राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड तसेच शहीद उधम सिंग यांचा हुतात्मा दिवस – पंजाब आणि हरियाणा.
Bank Holidays in July 2022 RBI Detail List