मुंबई – प्रख्यात योगगुरु आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशावरुन राळ उठविणारे बाबा रामदेव यांनी सध्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढते आहे. परिणामी, सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. यासंदर्भात बाबा रामदेव म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे राष्ट्र हितासाठी वाढत आहेत. केंद्र सरकारला देशाचा गाडाही चालवायचा आहे. बघा ते काय म्हणताय…
https://twitter.com/BodkheShilpa/status/1451941728089374720