शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

छोट्या कुटुंबासाठी बेस्ट आहेत या कार; कुठलीही बिनधास्त निवडा

ऑगस्ट 14, 2022 | 5:00 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात बहुतांश जण कार खरेदी करताना तिचा लूक आणि ती किती मायलेज देते याचा नक्कीच करतात. आपणही नवीन कार खरेदी करताना, लूक आणि परफॉर्मन्ससह ती किती मायलेज देते याकडे बरेच लक्ष दितो. सध्या देशात अशा अनेक कार्स आहेत, त्या चांगल्या मायलेजसाठी ओळखली जातात. मारुती सुझुकी ते टाटा, ह्युंदाई यासारख्या ब्रँडच्या वाहनांचा केवळ परफॉर्मन्सच नाही, तर मायलेजच्या बाबतीतही या कार्स एकमेकांना चांगली टक्कर देतात.

आपलं छोटं कुटुंब असेल आणि अधिक मायलेज देणारी कार शोधत असाल तर या ठरू शकतील सर्वात बेस्ट कार्स आहेत. मायलेजच्या बाबतीत यादीत सर्वात वर असलेली कार म्हणजे हॅचबॅक सेलेरिओ होय. यामध्ये ड्युअलजेट K10, 3-सिलिंडर 1.0L पेट्रोल + CNG इंजिन देण्यात आलं आहे. ते 56 बीएचपीची पॉवर आणि 82 एनएमचा टार्क जनरेट करते. यह सीएनजी पर ही कार 35.60 km/kg चे मायलेज देते. याशिवाय पेट्रोलवरही ही कार उत्तम मायलेज देते. पेट्रोलवर सेलेरिओ 26.68 kmpl चं मायलेज देते. सेलेरिओच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 6.68 लाख रूपयांपासून सुरू होते.

या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणजे मारूतीची वॅगन आर. या कारचं सीएनजी व्हेरिअंट 34.05 km/kg चं मायलेज देते, तर दुसरीकडे या कारचं पेट्रोल व्हेरिअंट 25.18 किमी प्रति लिटरचं मायलेज देतं. वॅगन आरच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 6.42 लाख रूपयांपासून सुरू होते.

मारूती सुझुकीची डिझायर ही कार देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. मायलेजच्या बाबतीत सांगायचं झआलं तर या कारचं सीएनजी व्हेरिअंट 31.12 किमी/किलोचं मायलेज देते. मारूती सुझुकीची डिझायर ही कार देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. मायलेजच्या बाबतीत सांगायचं झआलं तर या कारचं सीएनजी व्हेरिअंट 31.12 किमी/किलोचं मायलेज देते.

मारूती सुझुकी ऑल्टो हे सर्वात लहान आणि स्वस्त कार आहे. या कारचं सीएनजी व्हेरिअंट 31.59 किमी/किलोचं मायलेज देते. तसंच पेट्रोल व्हेरिअंट 22 किमीचं मायलेज देते. यामध्ये 0.8 लिटरटं इंजिन देण्यात आलं असून ते 40 बीएचपीची पॉवर आणि 60 एनएमचं टॉर्क जनरेट करते. ऑल्टोच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 5.02 लाख रूपयांपासून सुरू होते.

या लिस्टमध्ये अखेरची कार म्हणजे ह्युंदाईची ग्रँड आय 10 निओस. या कारच्या सीएनजी व्हेरिअंटमध्ये 28 किमी प्रति किलोचं मायलेज मिळतं. तर पेट्रोल व्हेरिअंट 21 किमी प्रति लिटरचं मायलेज देतं. यात मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1197 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. ते 68 बीएचपीची पॉवर आणि 95.2 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 7.16 लाख रूपयांपासून सुरू होते.

मारुती अल्टो 800 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Android Auto आणि Apple CarPlay शी कनेक्ट केली जाऊ शकते. यात कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडो देखील मिळतात. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रायव्हर साइड एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस विथ ईबीडी यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. किंमत- 3.39 लाख रुपये ते 5.03 लाख रुपये आहे.

नवीन Celerio नवीन K10C DualJet 1.0-लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येते. हे इंजिन ६६ एचपी पॉवर आणि ८९ एनएम टॉर्क जनरेट करते. हे सध्याच्या मॉडेलपेक्षा 2 hp पॉवर आणि 1 Nm टॉर्क कमी जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन त्याच्या LXI प्रकारात उपलब्ध होणार नाही. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट अशी एकूण 12 सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील.

नवीन Celerio फ्रंटल-ऑफसेट, साइड क्रॅश आणि पादचारी सुरक्षा यासारख्या सर्व भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करते. सॉलिड फायर रेड आणि स्पीडी ब्लू यासह आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे, कॅफिन ब्राऊन, रेड आणि ब्लू यासह 6 रंगांमध्ये ते उपलब्ध असेल किंमत – 5.25 ते 7 लाख रुपये असून मायलेज – पेट्रोलमध्ये 26.68 kmpl आणि CNG मध्ये 35.60 kmpg आहे.

Automobile Small Family Car Best Option

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आगामी आठवडा; वाचा, साप्ताहिक राशिभविष्य १४ ते २१ ऑगस्ट २०२२

Next Post

ही आहे जगातील सर्वात आलिशान रेल्वे; त्यातील सुविधा बघून तुम्ही व्हाल थक्क

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
FWuSqA9WAAY 1o

ही आहे जगातील सर्वात आलिशान रेल्वे; त्यातील सुविधा बघून तुम्ही व्हाल थक्क

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011