शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रेनॉल्टची किगर SUV कार लाँच; जाणून घ्या तिचे फिचर्स आणि किंमत

by Gautam Sancheti
जुलै 11, 2022 | 5:31 am
in राज्य
0
Renault Kiger e1657472619845

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या मार्केटमध्ये अनेक नवनवीन आणि आकर्षक कार लॉन्च होत आहे, त्यात रेनॉल्ट किगर एसयुव्हीने भारतातील सब कॉम्पॅक्ट 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या महिन्यात रेनॉल्ट किगरच्या 3411 युनिट्सची विक्री झाली होती.

विशेष म्हणजे सुमारे 6 लाखांपेक्षा कमी किमतीत रेनॉल्ट किगर त्याच्या दमदार लुकमुळे आणि अनेक फीचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. जर तुम्ही बजेट SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी रेनॉल्ट किगरचा उत्तम पर्याय आहे. या लेखात आपण या एसयुव्हीच्या फीचर्स, किंमत आणि लूकबाबत माहिती घेणार आहोत.

बेस मॉडेल Renault Kiger RXE मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये आहे. Renault Kiger RXL मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.95 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.50 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.82 लाख रुपये आहे. Renault Kiger RXL AMT पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.04 लाख रुपये आहे.

त्याचप्रमाणे Renault Kiger RXT Opt DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.05 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT AMT Opt पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.37 लाख लाख रुपये आहे. Renault Kiger RXZ मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.39 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT AMT Opt DT पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.60 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.62 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt Turbo Manual Petrol व्हेरियंटची किंमत 8.92 लाख रुपये आहे. Renault Kiger RXZ AMT पेट्रोल प्रकाराची किंमत 8.94 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt Turbo DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.15 लाख रुपये आहे.

थोडक्यात सांगायचे तर Renault Kiger भारतात RXE, RXL, RXT, RXT(O) आणि RXZ या विविध सेगमेंटमध्ये 5.99 लाखांपासून ते 10.62 लाख रुपयांच्या एक्सशोरूम किमतींसह 5 ट्रिम लेव्हलवर 20 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही 5 सीटर SUV 2 इंजिन पर्यायांसह तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यात 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश स्टार्ट व स्टॉप बटण, वायरलेस चार्जिंग, ऑटो क्लायमेट कंट्रोल, मल्टिपल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेंसर्ससह अनेक स्टॅंडर्ड आणि सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार किगरचा मायलेज 20 kmpl पर्यंत आहे.

Automobile Renault Kiger SUV car Launch Features price

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाकडे सापडले एवढे मोठे घबाड; ईडीकडून १८ मालमत्तांवर छापे

Next Post

गोपाळ सागर (केळझर धरण )परिसरातील धबधबे प्रवाहित (व्हिडीओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
Next Post
20220711 073813

गोपाळ सागर (केळझर धरण )परिसरातील धबधबे प्रवाहित (व्हिडीओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011