टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

image0042EZO

या तीन नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरु….रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज गुजरातच्या भावनगर येथून तीन नवीन एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून...

cbi

मुंबईत सीमाशुल्क अधीक्षकाला १० लाख २० हजाराची लाच घेताना सीबीआयने केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने सहार एअर कार्गो कॉम्प्लेक्स, मुंबई येथे नियुक्त असलेल्या सीमाशुल्क अधीक्षकास १० लाख...

Untitled 3

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी रविवारपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विनाकारण वादात पडू नये, जाणून घ्या, सोमवार, ४ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- सोमवार, ४ ऑगस्ट २०२५मेष- अध्यात्मिक कृती मुळे आजचा दिवस आनंदात जाईलवृषभ- पुत्रा विषयी सुवार्ता मिळेल चांगल्या गोष्टी कानावर...

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी...

unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा तलवारीबाजी संघटनेच्या वतीने सब ज्युनिअर गटांच्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन कालिका...

crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली काही दिवसांपासून बेपत्ता...

image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगावमधील जैन हिल्स येथील नयनरम्य अनुभूती मंडपामध्ये 11 वर्षांखालील 38 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आज मोठ्या उत्साहात...

IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ मधून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणी सोबत...

3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात...

Page 91 of 6588 1 90 91 92 6,588