टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५मेष- शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती कारक घटनावृषभ- वास्तु विषयक खरेदी विक्रीतून लाभमिथुन- व्यावसायिक पत प्रतिष्ठा...

WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू...

anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कधनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यानंतरही त्यांनी बंगला तब्बल ५ महिने खाली केला नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली...

Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या पाचव्या व अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ही...

accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी जखमी झाला. हा अपघात मखमलाबाद नाका येथील मनपा शाळा भागात...

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे....

SUPRIME COURT 1

ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागरचेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील...

fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला. गेली तीन दिवस महिलेवर खासगी...

rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याचा प्रकार शहरातील एका नामांकित महाविद्यालय आवारात घडला. तीन महिन्यांपासून...

Show e1754275627463

नाशिक येथे या तारखेला महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा…नाट्यरसिकांना दोन दिवस मेजवानी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेचे आयोजन दि ५ व ६ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथील महाकवी...

Page 90 of 6588 1 89 90 91 6,588