टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगाराची नेमणुक करणे एका व्यावसायीकास चांगलेच महागात पडले आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाच्या पथकाने छापा...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय

*मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)- मंगळवार, दि. ५ ऑगस्ट, २०२५• महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ जाहीर (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

Nashik city bus 6 e1723473271994

नाशिकरोड ते गिरणारे हा नवीन बस मार्ग सुरु….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने मार्ग क्रमांक २३१ नाशिकरोड ते गिरणारे हा नवीन बस...

Supriya Sule e1699015756247

खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरासाठी मुख्यमंत्र्याकडे केली ही मोठी मागणी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कखा. सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. दोन...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारताचा विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक…२०२४ मध्ये इतक्या कोटी प्रवाशांची नोंद

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतानं विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारतात २०२४ मध्ये एकंदर २४ कोटी १० लाख प्रवाशांची...

पर्यटन सुरक्षा दल नेमण्याची कार्यवाही करणेबाबत बेठक 1 1024x615 1

आता गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे पर्यटन सुरक्षा दल…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ‘सुरक्षा दल’ हा पर्यटन विभागाकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील पर्यटनस्थळावरती सुरक्षेच्या दृष्टीने...

election6 1140x571 1

बिहारमध्ये राजकीय पक्षांकडून मतदार यादीबाबत चार दिवसात दावे-हरकतींचे १,६०,८१३ अर्ज….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाने १ ते ४ ऑगस्ट या काळातील बिहार येथे झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR...

cbi

सीबीआय न्यायालयाने बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दिली जन्मठेपेची शिक्षा…इतका दंडही ठोठावला

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसीबीआय, पंजाब, मोहाली येथील विशेष न्यायाधीश-२ यांच्या उच्च न्यायालयाने सोमवारी भूपिंदरजीत सिंग, डीएसपी (एसएसपी म्हणून निवृत्त), देविंदर...

image001S14B

या बँकेने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे लाभांशचा २२.९० कोटीचा धनादेश केला सुपूर्द

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेप्को बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २२.९० कोटी रुपये लाभांशाचा धनादेश केंद्रीय गृह आणि सहकार...

INDIA GOVERMENT

पहलगाम हल्लेखोरांची ओळख आणि पार्श्वभूमी याबद्दलचा अहवाल…केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाम हल्लेखोरांची ओळख आणि पार्श्वभूमी याबद्दलचा अहवाल प्रसारमाध्यमे / समाजमाध्यमे यांच्याद्वारे प्रसारित केला जात आहे आणि त्यासाठी...

Page 89 of 6588 1 88 89 90 6,588