टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

crime 1111

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत मुंबईनाका,सरकारवाडा व इंदिरानगर...

Untitled 62

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाला नवे वळण….ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा या संस्थेने केला दावा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्राजंल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे...

4 1024x773 1

राज्य मराठी चित्रपट पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न…या कलाकारांचा झाला सन्मान

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान...

Corruption Bribe Lach ACB

३६ हजाराच्या लाच प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारीसह दोन जण एसीबीच्या जाळ्यात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसामाजिक वनीकरण विभाग बांबु लागवडीच्या चार फाईली मंजुर करण्यासाठी ३६ हजाराच्या लाच प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी मनोज...

IMG 20250805 184256

क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ या तारखे दरम्यान

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रगतीशील नाशिकमध्ये स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.आणि याच स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी क्रेडाई नाशिक...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना धनलाभाचे संकेत मिळतील, जाणून घ्या, बुधवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - बुधवार, ६ ऑगस्ट २०२५मेष- मनातील अनामिक भीती दूर करावृषभ- शारीरिक पीडा त्रस्त करेलमिथुन- धनवृद्धीचे संकेत मिळतीलकर्क- मनामधील...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्य शासनाचे बदल्याचे सत्र सुरुच असून वेगवेगळ्या विभागातील पाच अधिका-यांच्या आता बदल्या करण्यात आल्या आहे. विधानसभेचे अधिवेशन...

Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ,...

IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाणी टंचाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केल्यानंतर...

Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओबेन इलेक्ट्रिक या भारतातील स्वदेशी संशोधन आणि विकास-चालित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने आज रॉर ईझी सिग्मा...

Page 88 of 6588 1 87 88 89 6,588