टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 6

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित, हेल्प नंबर जारी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन...

jail11

ग्राहकांच्या लाखोंच्या दागिण्यांवर डल्ला मारणा-या सराफास पोलीसांनी केले गजाआड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्राहकांच्या लाखोंच्या दागिण्यांवर डल्ला मारणा-या सराफास पोलीसांनी ताब्यात घेतले. तारण गहाणच्या बहाण्याने अलंकाराचा अपहार केला असून...

IMG 20250806 WA0237 1

नाशिक जिल्हा परिषदेचा ओमकार पवार यांनी स्वीकारला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पदभार….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) ओमकार पवार यांनी आज मध्यानपूर्व पदभार...

rohit pawar

बिल्डरने ३९८ कोटीचे कर्ज उचलले, नागरिकांकडून बुकिंगसाठी १५० कोटी घेऊन केला ४६८ कोटींचा गैरव्यवहार…रोहित पवार यांनी वेधले लक्ष

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कठाण्यातील शांतीदूत सोसायटीमध्ये अवंती ग्रुपचे विकासक श्रीकांत शितोळे यांनी तीन वर्षात घरं देण्याचं आश्वासन देऊन गोरगरिबांकडून कोट्यवधी...

rohini khadse e1712517931481

आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार…रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या या आदेशावर दिली ही प्रतिक्रिया

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्राजंल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे...

cbi

सीबीआयने ४० हजाराची लाच घेतांना पोलिस उपनिरीक्षकाला केली अटक…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्ली पोलिस, पी.एस. उत्तर दिल्ली येथील एका उपनिरीक्षकाला तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच...

Untitled 5

महादेवी हत्तीण (माधुरी) परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु…मुख्यंत्र्यांनी केली वनताराच्या सीईओसोबत चर्चा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहादेवी हत्तीण (माधुरी) परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर काल मुंबईत मंत्रालयात तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत...

IMG 20250806 WA0046 1

ताराचंद म्हस्के पाटील पुन्हा अजित पवार गटात दाखल

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वरिष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असलेले ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

upsc

यूपीएससीच्या भर्ती परीक्षांसाठीचे अलर्ट संदेश आता संस्थांना ईमेलद्वारे उपलब्ध होणार

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एका व्यापक संपर्क उपक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, यूपीएससीने शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांना त्यांच्या क्षेत्राशी...

fir111

रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी १९ वर्षीय परप्रांतीय प्रवाशास लुटले…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी १९ वर्षीय परप्रांतीय प्रवाशास लुटल्याची घटना बिडी कामगार नगर येथील पाट किनारी घडली....

Page 87 of 6588 1 86 87 88 6,588