टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

कॉफीटेबल बुक प्रकाशन 1024x683 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महावस्त्र पैठणी’ या...

IMG 20250806 WA0446 scaled e1754528935598

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित, पण, नाशिक जिल्ह्यातील ७ पर्यटकांचा संपर्कच नाही

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - गुरुवार, ७ जुलै २०२५मेष- नियोजनाचा अभाव दूर करावा लागेलवृषभ- खर्चात वाढ होण्याची शक्यता नियोजन आवश्यकमिथुन- वरिष्ठांशी बोलताना...

देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सदगुरु संत गंगागिरी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या या भागातील भाविक नागरिकांच्या विकासाठी देवगाव शनि...

IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अन्न भेसळ अधिकारी सांगून पान टपरी धारकांकडून पैशांची वसुली तोतंया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल...

dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस...

Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती...

Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे. दोन्ही पक्षाच्या...

Audi Extended Warranty e1754480674945

ऑडीने ग्राहकांसाठी केली ही नव्या योजनांची घोषणा…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या सर्वसमावेशक वॉरंटी आणि ऑडी रोडसाइड असिस्‍टन्‍स प्रोग्रामची...

crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज केला लंपास…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवार व पाथर्डी फाटा भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज...

Page 86 of 6588 1 85 86 87 6,588