राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ….क्विंटल मागे १५० ऐवजी आता मिळणार इतके रुपये
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २०...









