राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश….दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १...









