दारू दुकान फोडून चोरट्यांनी ४ लाखांच्या महागड्या दारुच्या बाटल्या केल्या लंपास…गंगापूररोडवरील घटना
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्दळीच्या गंगापूररोडवरील शहिद चौकात असलेले दारू दुकान चोरट्यानी फोडले. या घटनेत गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह दारूसाठा...