टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20250809 WA0502

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, १० ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- रविवार, १० ऑगस्ट २०२५मेष- सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामना करावा लागेलवृषभ- प्रभावक्षेत्रात त्रासदायक घटनांचा दिवसमिथुन- कलाकार मंडळींना लाभाची शक्यताकर्क-...

Screenshot 20250809 193848 Facebook

उत्तराखंडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना महिला पर्यटकांनी बांधली राखी…बघा, नेमकं काय घडलं

हरिद्वार (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रक्षाबंधनाचा घराघरांत भाऊ-बहिणींच्या नात्याची गाठ घट्ट होत असतानाच, उत्तराखंडमध्ये एक वेगळाच सोहळा रंगला. पुणे, मुंबई ,राजगुरुनगर,...

Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १७२ पर्यटक...

jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेत सराईत टोळक्याने धारदार शस्त्रांचा धाक...

RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्राजंल खेवलकर विरुध्द महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर आता...

प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय रेल्वे गर्दी टाळण्यासाठी, आरक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सणासुदीच्या...

fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून एका महिलेस घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत लोखंडी पकड...

crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी शहरातील तीघाना एक कोटी रूपयांना चूना लावण्याचा प्रकार समोर आला...

Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यात त्यांनी...

Page 81 of 6588 1 80 81 82 6,588