टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना सुवार्ता समजतील, जाणून घ्या, शनिवार, १६ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शनिवार, १६ ऑगस्ट २०२५मेष- तरुणांना नोकरीच्या संधीवृषभ- विवाह इच्छुक मंडळींना दिलासामिथुन- नोकरीतील घडामोडीतून लाभकर्क- अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त...

IMG 20250815 WA0696 1

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठक…मंत्री गिरीश महाजन यांनी दिले हे निर्देश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६- २०७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त भूसंपादनासह विविध विकास कामांना गती द्यावी. सर्व...

MANTRALAYA 1 1024x682 1 e1755264234259

मंत्रालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या...

Untitled 21

लाल किल्ल्यावरुन पाकिस्तानला इशारा देत पंतप्रधान मोदी यांनी केल्या या मोठया घोषणा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क७९ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी...

IMG 20250815 WA0266 1 e1755234355569

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात...

Untitled 20

स्वातंत्रदिनानिमित्त जाणून घ्या भारताचा आध्यात्मिक इतिहास….

डॉ. केतकी मोडकआज जग एका मोठ्या संक्रमणकाळातून वाटचाल करत आहे. सत्ता संघर्ष - मग तो आर्थिक असो, भौगोलिक असो, राजकीय...

SUPRIME COURT 1

बिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे वगळली…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा आदेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने वगळलेल्या नावाची माहिती...

IMG 20250814 WA0025

क्रेटाईच्या प्रॉपर्टीचा महाकुंभ प्रदर्शनाचे उद्घाटन….१८ ऑगस्ट पर्यंत चालणा-या प्रदर्शानची ही आहे वैशिष्ट्ये

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यांमध्ये रिंग रोड , तसेच रस्ते...

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन 2 1024x682 1 e1755219944348

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवालासाठी ऐतिहासिक घोषणा….मुंबईत २५.५० लाखांत मिळणार ५०० चौ.फुटांचे घर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, शुक्रवार, १५ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५मेष- तरुण मंडळींनी कुसंगती टाळावीवृषभ- व्यावसायिक आर्थिक कोंडी जाण्याची योगमिथुन- नोकरी बदलाचा विचार करत...

Page 80 of 6595 1 79 80 81 6,595