बीएसएनएलच्या स्वदेशी 4जी सेवेचे लोकार्पण…. राज्य शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळणार
पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या '4G' तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा...