एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाला युजीसीकडून स्वायत्त दर्जा…नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय
येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवी दिल्लीच्या विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (यु.जी.सी.) येवला येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राला...