टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

crime11

नाशिकमध्ये सायबर भामट्यांनी दोघांना घातला तब्बल दीड कोटीला गंडा…अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनी लॅण्डींग बाबत धाक दाखवत सायबर भामट्यांनी शहरातील दोघांना तब्बल दीड कोटी रूपयांना गंडविले आहे. फसवणुकीचा...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे चार महत्त्वपूर्ण निर्णय़….१५ हजार पोलिस भरतीस मंजुरी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले. त्यात महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ हजार पोलीस भरतीस...

bus

रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…!

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब...

JIO1

जिओ-फायनान्स ॲपवर फक्त २४ रुपयांत टॅक्स फाइलिंग…या सुविधाही उपलब्ध

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतातील करदात्यांसाठी टॅक्स फाइलिंग आणि आर्थिक नियोजन आता अधिक सोपे होणार आहे. जिओ-फायनान्स अॅपने टॅक्स फाइलिंग आणि...

Untitled 15

माझे घर धोक्यात…ते वाचवा…अभिनेते किशोर कदम यांची ही फेसबुक पोस्ट चर्चेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअभिनेते किशोर कदम यांनी एक फेसबुक पोस्ट केली असून ती चांगलीच चर्चेत आहेत. मुंबईतील घर धोक्यात असल्याचे...

image002JAHI e1754963003729

मोठी भेट…३५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्‍ये ३ हजार ९०० कोटी रुपये या कारणासाठी जमा

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकरी कल्याणासाठी सरकारची वचनबद्धता दर्शविताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह...

IMG 20250811 WA0508 1

नाशिकमध्ये महिंद्रा नवीन मेगा प्रकल्प उभारणार….मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांची निमात घोषणा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी नाशिकला जागेची मागणी केली आहे व या संदर्भात उद्योग...

Indian Flag

स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता…राजशिष्टाचार विभागाकडून हे निर्देश जारी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन समारंभ शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा...

Untitled 14

नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराम गारे यांचे निधन…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या मोठया व्यक्तींबरोबर केले संघाचे प्रचारक म्हणून कार्य

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व प्रचारक व नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराम त्र्यंबक गारे (गारे काका) यांचे...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या, मंगळवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५मेष- आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नकावृषभ- घर खर्चात आरोग्याच्या तक्रारीमुळे वाढ होईलमिथुन- जवळचे मित्र नातेवाईक...

Page 77 of 6587 1 76 77 78 6,587