टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

kanda onion

नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्यात यश प्राप्तीचे चिन्ह, जाणून घ्या, बुधवार, १३ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- बुधवार, १३ ऑगस्ट २०२५मेष- बुद्धीचा जोर वाढवावा लागेलवृषभ- सुसंवाद आणि न्याय देणे योग्य ठरेलमिथुन- दृढ निश्चय केल्यास यशप्राप्ती...

jail11

फसवणूक करून ३० कोटी ५१ लाख रुपयांचा आयटीसी मिळवणाऱ्याला महाराष्ट्र जीएसटी विभागाने केली अटक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मेसर्स मॅजिक गोल्ड बुलियन प्रायव्हेट लिमिटेड विरोधात केलेल्या तपासानंतर करचोरी...

cbi

सीबीआयने १२० कोटीच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात टाकले छापे…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसीबीआयने मद्रास येथील उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीएसएफबी बेंगळुरू शाखेत दाखल केलेल्या प्रकरणासंदर्भात आज छापे टाकले. या छाप्यात...

GyEaSAsXgAAyscV e1755007413403

१५ ऑगस्टपासून तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास…टोलची झंझट होणार समाप्त

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) १५ ऑगस्टपासून FASTag आधारित वार्षिक पास योजना सुरू करणार आहे....

Untitled 16

इस्त्राईल देशामध्ये रोजगाराची संधी….या संकेतस्थळावर करा ऑनलाईन अर्ज

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागामार्फत आरोग्य क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्त्राईल देशामध्ये घरगुती सहायक या पदाकरिता...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ….क्विंटल मागे १५० ऐवजी आता मिळणार इतके रुपये

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २०...

Maharashtra Police e1705145635707

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती…लेखी परीक्षेसाठी या प्रणालीचा वापर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस...

result

TAIT परीक्षा निकाल लवकरच जाहीर होणार; अफवांवर विश्वास ठेवू नका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन IBPS या...

st bus

बसच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलेस संमोहन करुन ५४ हजाराचे दागिने चोरट्यांनी केले लंपास…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेस संमोहन करीत तिचे अलंकार लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे....

Page 76 of 6587 1 75 76 77 6,587