टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

कोकण व गोदावरी नदीजोड 1024x768 1 e1755134916625

कोकण व गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामांचा आढावा…जलसंपदा मंत्र्यांनी दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोकण व गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण...

jail11

५ कोटी ६४ लाखाचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट…मुंबईत व्यापारी फर्मच्या मालकाला अटक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) ५ कोटी ६४ लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट...

GyPwZpMXgAY2RtM e1755134013614

छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना दिले प्रमोशन…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणा-या सूरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीने युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, गुरुवार, १४ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५मेष- दूरच्या प्रवासांमध्ये त्रास संभवतोऋषभ- प्रियजनांच्या समाधानासाठी खर्च होईलमिथुन- मिळणाऱ्या संधीचे सोने करा, अति घाई...

Indian Flag

दिल्ली येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील १५ सरपंच विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार….यांना मिळाली संधी

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि...

barti

येवला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक बार्टीकडे हस्तांतरित करण्याचा शासनाचा निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील भारतरत्न...

Untitled 18

आजपासून क्रेडाईचा प्रॉपर्टी महाकुंभ …८० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक प्रकल्प एकाच छताखाली

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ८० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय एकाच छताखाली बघण्याची संधी आजपासून (14 ऑगस्ट) क्रेडाई...

IMG 20250130 WA0334 3

नाशिक जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी प्रतीक्षा यादीतील इतक्या उमेदवारांना मिळणार नियुक्ती आदेश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद नाशिकतर्फे गट ‘क’ भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याचा निर्णय घेण्यात...

solar e1703396140989

राज्यातील वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जानिर्मितीत ओलांडला १००० मेगावॅटचा टप्पा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू...

Sonia Gandhi

सोनिया गांधी भारतीय नागरिक नसतांनाही मतदार होत्या…भाजपचा पलटवार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी थेट सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी नवी दिल्लीतील...

Page 74 of 6587 1 73 74 75 6,587