टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20250815 WA0266 1 e1755234355569

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात...

Untitled 20

स्वातंत्रदिनानिमित्त जाणून घ्या भारताचा आध्यात्मिक इतिहास….

डॉ. केतकी मोडकआज जग एका मोठ्या संक्रमणकाळातून वाटचाल करत आहे. सत्ता संघर्ष - मग तो आर्थिक असो, भौगोलिक असो, राजकीय...

SUPRIME COURT 1

बिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे वगळली…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा आदेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने वगळलेल्या नावाची माहिती...

IMG 20250814 WA0025

क्रेटाईच्या प्रॉपर्टीचा महाकुंभ प्रदर्शनाचे उद्घाटन….१८ ऑगस्ट पर्यंत चालणा-या प्रदर्शानची ही आहे वैशिष्ट्ये

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये अनेक विकासपूर्वक कामे होणार असून यांमध्ये रिंग रोड , तसेच रस्ते...

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन 2 1024x682 1 e1755219944348

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवालासाठी ऐतिहासिक घोषणा….मुंबईत २५.५० लाखांत मिळणार ५०० चौ.फुटांचे घर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, शुक्रवार, १५ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५मेष- तरुण मंडळींनी कुसंगती टाळावीवृषभ- व्यावसायिक आर्थिक कोंडी जाण्याची योगमिथुन- नोकरी बदलाचा विचार करत...

Untitled 35

वाहनांना HSRP पाटी बसविण्याकरिता या तारखेपर्यंत मुदतवाढ…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी...

girish mahanjan e1704470311994

नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास...

Election 4 1140x571 1

नाशिकमध्ये एकाच मतदाराकडे अनेक मतदार ओळखपत्रे….प्रशासनाने दिले हे स्पष्टीकरण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): नुकत्याच वर्तमानपत्रात व वृत्तवहिन्यांवर प्रसारीत झालेल्या बातमीत 125- नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदार संघामधील एका मतदाराकडे तीन...

Product KV 9x16 1 e1755174520613

पोको एम ७ प्‍लस ५ जी भारतात लाँच…ही आहे स्‍मार्टफोनची किंमत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोको या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने किफायतशीर स्‍मार्टफोन श्रेणीमधील नवीन स्‍मार्टफोन 'पोको एम७ प्‍लस ५जी'च्‍या...

Page 72 of 6587 1 71 72 73 6,587