कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करीत एका व्यावसायीकाच्या खिशातील रोकडसह हातातील सोन्याची अंगठी लांबविल्याचा प्रकार जेलरोड भागात...








