टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आजचा दिवस आनंदात जाईल, जाणून घ्या, रविवार, १७ ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - रविवार, १७ ऑगस्ट २०२५मेष- कौटुंबिक मतभेदांवर पांघरून घालाऋषभ- धावपळ व दगदग यामुळे अनारोग्य जाणवेलमिथुन- कौटुंबिक खर्चाचे नियोजन...

IMG 20250816 WA0381 1 e1755352083638

अंनिस कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा: पैशाने भरलेले पाकिट केले परत

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिकचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे हे कामानिमित्त नांदेडला निघाले होते. नाशिक ते नांदेड...

JUN8421 08 16 27848VK scaled e1755351638101

क्रेडाईच्या नम: नाशिक -प्रॉपर्टीचा महाकुंभ प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद….प्रदर्शनाचे दोन दिवस शिल्लक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- १४ ओगस्ट पासून नाशिकमधील ठक्कर डोम येथे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम: नाशिक -प्रॉपर्टीचा महाकुंभ या...

election11

आज दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद…राहुल गांधीच्या आरोपांवर उत्तर देण्याची शक्यता…आगामी निवडणुकांबाबत मोठी घोषणा?

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी दहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थितीत...

modi 111

पंतप्रधानांच्या हस्ते, उद्या दिल्लीत ११ हजार कोटी खर्चांच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथून सुमारे 11,000...

crime1

इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकण्याच्या वादातून टोळक्याने दोन मित्रावर केला धारदार शस्त्राने हल्ला… अल्पवयीन मुले जखमी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इन्स्टाग्राम या सोशल साईटवर स्टोरी टाकण्याच्या वादातून टोळक्याने दोन मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मराठा...

Untitled 25

चोरी चोरी, चुपके चुपके…अब और नहीं, जनता जाग गई है।…राहुल गांधी यांनी पोस्ट केलेला हा नवा व्हिडिओ चांगलाच चर्चेत

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी दहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थितीत...

crime11

क्रेडिट कार्डचा गैरवापर करुन सायबर भामट्यांनी घातला सव्वा दोन लाखाला गंडा…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडिट कार्डचा गैरवापर करीत सायबर भामट्यांनी एकास तब्बल सव्वा दोन लाख रूपयांना चूना लावल्याचा प्रकार समोर...

cbi

सौदी अरेबियात खून करुन २६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सीबीआयने केली दिल्लीत अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसौदी अरेबियाच्या राज्यात ऑक्टोबर १९९९ मध्ये खून केल्यानंतर २६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी मोहम्मद दिलशादला केंद्रीय अन्वेषण...

GyZxFGKWEAAUcfb e1755321649213

अभिनेता रजनीकांतचे चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची ५० वर्षे पूर्ण…पंतप्रधानांनी केले असे अभिनंदन

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तिरू रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली ५० वर्षे पूर्ण केले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Page 70 of 6587 1 69 70 71 6,587