नवरात्र विशेष… माता वैष्णोदेवी… कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान… अशी आहे या स्थानाची महती…
विजय गोळेसरमो. ९४२२७६५२२७…तिरुपती बालाजीच्या खालोखाल भारतातली सर्वाधिक लोकप्रिय देवता म्हणजे माता वैष्णोदेवी! साक्षात हिमालयातल्या त्रिकुट पर्वतावर अत्यंत अडचणींच्या ठिकाणी वास्तव्य...