नाशिकमध्ये गणेशोत्सवात या मंडळातर्फे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची ६१ फुट भव्य प्रतिकृती…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने सिडकोतील राजे छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती...