टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

पीक नुकसानीपोटी नाशिक जिल्ह्यात ५७८ कोटी रुपयांचे वितरण

पीक नुकसानीपोटी नाशिक जिल्ह्यात ५७८ कोटी रुपयांचे वितरण. सहा लाख ८२ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची प्रशासनाची माहिती

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू. विद्यापीठाच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध

IMG 20200801 WA0028

सिडकोच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण

नाशिक - सिडकोतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोविड संशयित रुग्णाचा आज मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातलगांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण केली. या...

सुशांतसिंह राजपूत प्रकरण – राज्य सरकारविरोधात भाजपचे शिष्टमंडळ राजभवनात

सुशांतसिंह राजपूत प्रकरण - राज्य सरकारविरोधात भाजपचे शिष्टमंडळ राजभवनात. तपासासाठी मुंबईत आलेले पाटणा येथील एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्याची...

मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत उघडणार

मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत उघडणार. महापालिकेने केले जाहीर

Corona Virus 2 1 350x250 1

चिंताजनक! नाशिक बनले कोरोनाचे हॉटस्पॉट; शहरात ८७६ नवे रुग्ण

नाशिक - शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून सोमवारचा दिवस नाशिकसाठी अत्यंत चिंताजनक ठरला. नाशिक शहरात तब्बल ८७६...

नेटफ्लिक्स वापरताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे

नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट पासून सावध राहण्याचे महाराष्ट्र सायबरचे आवाहन मुंबई - लॉकडाऊनमुळे नेटफ्लिक्सच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. याचीच दखल...

IMG 20200803 WA0035

आरोग्य संचालकांची जिल्ह्यातील कोविड सेंटर्सला भेट

नाशिक - आरोग्य विभागाच्या संचालकांसह वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. तसेच,...

EdyCshpUwAACnAX

वाहनांची वाहतूक आता रेल्वेद्वारे

नाशिक - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मध्य रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात कार पाठविण्यास प्रारंभ केला आहे. याद्वारे इंधनाची बचत...

Page 6552 of 6586 1 6,551 6,552 6,553 6,586